अर्थ : गृहरक्षक दलाचा सदस्य.
उदाहरण :
गृहरक्षकांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलन केले.
पर्यायवाची : होमगार्ड
अन्य भाषाओं में अनुवाद :
A volunteer unit formed to defend the homeland while the regular army is fighting elsewhere.
home guard