अर्थ : कुटुंब, मुलबाळ असलेली व्यक्ती.
उदाहरण :
अतिथीचे आदरातिथ्य करणे हे गृहस्थाचे कर्तव्य आहे.
पर्यायवाची : गृहस्थ, गृहस्थाश्रमी, घरबारी
अन्य भाषाओं में अनुवाद :
A man whose family is of major importance in his life.
family man