अर्थ : पूर्वी जर्मेनिक कुळातील एक भाषा.
उदाहरण :
गॉथिक ही भाषा बोलणारे लोक सापडत नाही.
पर्यायवाची : गॉथिक भाषा
अन्य भाषाओं में अनुवाद :
जर्मेनिक भाषा परिवार की एक भाषा।
आज के समय में कोई गोथिक नहीं बोलता।Extinct East Germanic language of the ancient Goths. The only surviving record being fragments of a 4th-century translation of the Bible by Bishop Ulfilas.
gothicअर्थ : टंकाचा एक प्रकार.
उदाहरण :
गॉथिक टंक १६ ते १८व्या शतकात जास्त वापरात होता.
पर्यायवाची : गॉथिक टंक
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एक लिपी.
उदाहरण :
गोथिक ही लिपी पंधरावे शतक ते अठरावे शतक ह्या काळात प्रचलित होती.
पर्यायवाची : गथिक, गथिक लिपी, गॉथिक लिपी, गोथिक, गोथिक लिपी
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक लिपि।
गोथिक पन्द्रहवीं से अठारहवीं शताब्दी के मध्य प्रचलित थी।