सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : ममतेने लहान मुलादिकांच्या अंगावर हात फिरवण्याची क्रिया.
उदाहरण : आईने कुरवाळल्यानंतर लहान बाळाने लगेच रडणे बंद केले.
पर्यायवाची : कुरवाळणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
सहलाने की क्रिया।
A light touch with the hands.
अर्थ : ममतेने लहान मुलादिकांच्या अंगावर हात फिरवणे.
उदाहरण : आईने भाळाला जवळा घेऊन कुरवाळले.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
किसी वस्तु या शरीर के अंग आदि पर धीरे-धीरे हाथ फेरना।
इंस्टॉल करें