अर्थ : एक काटेरी वनस्पती.
उदाहरण :
गोखरूच्या फळांचा फांट मूत्रपिंडाच्या विकारांवर गुणकारी असतो.
पर्यायवाची : सराटा
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक छोटा कँटीला पौधा।
पगडंडी के दोनों ओर बहुत गोखरू हैं।अर्थ : एक वनस्पती.
उदाहरण :
आफ्रिकेत गोखरूच्या पानांची भाजी खातात.
पर्यायवाची : माळवी गोखरू, मोठे गोखरू, हत्तीचराटे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एका वनस्पतीचे काटेरी फळ.
उदाहरण :
गाईच्या अंगावर गोखरू चिकटले.
अन्य भाषाओं में अनुवाद :