सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : कानास गोड लागणारा.
उदाहरण : गीता गोड आवाजात गायली
पर्यायवाची : मंजूळ, मधुर, सुमधुर, सुरेल
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
बोलने, गाने आदि में मीठे स्वरवाला।
Pleasantly full and mellow.
अर्थ : मध, साखर इत्यादींसारख्या चवीचा.
उदाहरण : ही द्राक्षे फारच गोड आहेत
पर्यायवाची : मधुर, महुर, महूर
जिसमें चीनी या शहद आदि का-सा स्वाद हो।
Having or denoting the characteristic taste of sugar.
अर्थ : नाजूक आणि सुंदर.
उदाहरण : रस्त्यावर मांजरीची गोजिरवाणी पिले होती.
पर्यायवाची : गोजरा, गोजिरवाणा
अर्थ : मनाला आवडणारा.
उदाहरण : आईने माझ्या बालपणाची गोड आठवण एका वहीत नोंदवून ठेवली.
पर्यायवाची : मधुर
मन को अच्छा लगने वाला।
Pleasing to the senses.
अर्थ : खारट, तुरट, आंबट नसलेला किंवा क्षारयुक्त नसलेला.
उदाहरण : हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे.
जो खारा, कसैला आदि न हो।
Not containing or composed of salt water.
इंस्टॉल करें