अर्थ : केरकचरा, माणसांचे व जनावरांचे मलमूत्र यांच्यावर सूक्ष्मजीवांची क्रिया घडवून तयार केलेला ज्वलनशील पदार्थ.
उदाहरण :
आमच्या गावात गोबरगॅसचे संयंत्र बसवले आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
कूड़ा, आदमी या प्राणि का मलमूत्र पर सूक्ष्मजीवों की क्रिया करके बनाया गया ज्वलनशील पदार्थ।
हमारे गाँव में गोबर गैस का संयंत्र बिठाया है।