अर्थ : जिच्या तोंडावाटे पाणी बाहेर वाहून येण्याची व्यवस्था केलेली असते ती गाईच्या तोंडाची दगडी वा धातूची प्रतिमा.
उदाहरण :
देवळामागच्या गोमुखातून अभिषेकाचे पाणी बाहेरच्या कुंडात सोडतात.
अर्थ : गाईच्या मुखाप्रमाणे असलेला एक शंख.
उदाहरण :
पुजारीजी गोमुख वाजवत आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :