पृष्ठ के पते की प्रतिलिपि बनाएँ ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
गूगल प्ले पर पाएं
मराठी शब्दकोश से ग्रहण शब्द का अर्थ तथा उदाहरण पर्यायवाची एवम् विलोम शब्दों के साथ।

ग्रहण   नाम

१. नाम / निर्जीव / घटना / नैसर्गिक घटना

अर्थ : चंद्र, सूर्य इत्यादींपैकी एखादा गोल दुसर्‍याच्या सावलीत गेल्याने वा एका गोलाच्या आड दुसरा गोल गेल्यामुळे पाहणार्‍याला एक गोल तात्पुरता दिसेनासा होणे.

उदाहरण : ग्रहणाच्या वेळी दान करण्याची प्रथा आहे

२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्याने दिलेली वस्तु स्वीकृत करणे.

उदाहरण : रेखाने मुख्यपाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार ग्रहण केले.

पर्यायवाची : अंगीकार, स्वीकार

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।