अर्थ : पृथ्वी, चंद्र, सूर्य हे फिरताना एका रेषेत आले असता काही वेळेकरीता चंद्र व सूर्याचे दिसेनासे होणे.
उदाहरण :
मागच्या महिन्यात सूर्याचे ग्रहण लागले होते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
सूर्य,चन्द्रमा या दूसरे ज्योति-पिंड का किसी दूसरे पिंड की आड़ में हो जाना।
पिछले महीने सूर्य ग्रहण लगा था।