सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखाद्या गोष्टीबद्दल असलेली किंवा दाखवलेली संमती.
उदाहरण : त्याने आपली चूक मान्य केली.
पर्यायवाची : कबूल, मान्य
अर्थ : स्वीकार करण्यास योग्य असलेला.
उदाहरण : आपला निर्णय स्वीकार्य आहे.
पर्यायवाची : ग्रहणीय, स्वीकारणीय, स्वीकार्य
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जो स्वीकार करने के योग्य हो।
इंस्टॉल करें