पृष्ठ के पते की प्रतिलिपि बनाएँ ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
गूगल प्ले पर पाएं
मराठी शब्दकोश से घटवणे शब्द का अर्थ तथा उदाहरण पर्यायवाची एवम् विलोम शब्दों के साथ।

घटवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : मूळ आकृतीवर तिच्या वळणाप्रमाणे आकृती काढण्याचे साधन फिरवणे.

उदाहरण : अक्षर चांगले व्हावे म्हणून पुस्ती गिरव.

पर्यायवाची : गिरवणे, गिरविणे, घटविणे

२. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : एखादी वस्तू, अंक इत्यादींमधून काही भाग वगळणे किंवा कमी करणे.

उदाहरण : सरकारने दैनंदिन वस्तूंची किंमती कमी केल्या.

पर्यायवाची : घटविणे

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।