अर्थ : दागिने घडविण्याची किंवा सोनाराच्या कामाची मजुरी.
उदाहरण :
रमेश घडणावळीतून काही पैसे वाचवून बँकेत भरतो.
ह्या हाराची घडणावळ जास्त आहे.
पर्यायवाची : घडण
अन्य भाषाओं में अनुवाद :
Something that remunerates.
Wages were paid by check.अर्थ : एखादी वस्तू इत्यादी घडविण्याची मजुरी.
उदाहरण :
शिल्पकार ह्या मूर्तिची घडणावळ एक हजार मागत आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Something that remunerates.
Wages were paid by check.