सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखादी वस्तू तयार करण्यासाठी साच्यात तिची सामग्री टाकून ती घडविणे.
उदाहरण : कारागिर चीनीमातीची खेळणी तयार करत होता.
पर्यायवाची : घडवणे, बनवणे, बनविणे
अर्थ : एखादी वस्तू कोरून, ठोकून दुसरी कलात्मक वस्तू तयार करणे.
उदाहरण : तो मुर्तिकार मुर्ती घडवित आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
काट-छाँटकर या और किसी प्रकार काम की चीज़ बनाना।
Create by shaping stone or wood or any other hard material.
इंस्टॉल करें