अर्थ : जी दाट होऊन आकाशात पसरते व ती थंड झाली की पाऊस पडतो अशी पृथ्वीवरील पाण्याची वाफ.
उदाहरण :
आकाशात ढग भरून आले.
पर्यायवाची : अंबुद, अब्द, अभ्र, जलद, जलधर, ढग, पयोधर, महुडा, मेघ
अन्य भाषाओं में अनुवाद :
पृथ्वी पर के जल से निकली हुई वह भाप जो घनी होकर आकाश में फैल जाती है और जिससे पानी बरसता है।
आकाश में काले-काले बादल छाये हुए हैं।A visible mass of water or ice particles suspended at a considerable altitude.
cloudअर्थ : लांबी, रुंदी व उंची एकाच मापाची असलेली आकृती किंवा वस्तू.
उदाहरण :
घनच्या सहा चौरासाकार पृष्ठभाग असतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ज्या इष्टिकाचितीची लांबी, रुंदी व उंची एकाच मापाची असते ती.
उदाहरण :
फासे घनाच्या आकाराचे असतात.
अर्थ : निश्चित आकारमान आणि वस्तुमान असलेली वस्तू.
उदाहरण :
घनात अणू फार जवळ जवळ असतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह जो निश्चित आयतन एवं आकार का हो या ना तरल हो ना गैस।
पदार्थ ठोस, द्रव और गैस इन तीन अवस्थाओं में पाया जाता है।अर्थ : एखाद्या संख्येला पुन्हा त्याच संख्येने दोन वेळा गुणल्यानंतर येणारी संख्या किंवा गुणांक.
उदाहरण :
दोनचा घन आठ आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : निश्चित आकारमान आणि वस्तुमान असलेला.
उदाहरण :
बर्फ हे पाण्याचे घन रूप आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :