अर्थ : कोणताही प्रयत्न न करता.
उदाहरण :
सहज पैसे मिळावेत ही आजच्या तरुण पिढीची इच्छा असते.
पर्यायवाची : अनायासे, आपाप, आपोआप, आयता, विनासायास, सहज, सहजासहजी
अन्य भाषाओं में अनुवाद :
बिना आयास या प्रयास के।
अनायास कोई काम नहीं होता।Without effort or apparent effort.
She danced gracefully and effortlessly.