सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : ज्याला भीती वाटते आहे असा.
उदाहरण : गावात वाघ शिरल्याचे ऐकून गावकरी भयभीत झाले. त्याने भयभीत नजरेनं बघत विचारले.
पर्यायवाची : कातर, घाबरलेला, भयभीत, भ्यालेला
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जो आतङ्क से घबराया हुआ हो। भयभीत। त्रस्त।
Struck or filled with terror.
इंस्टॉल करें