अर्थ : आजार, अशक्तपणा, अनिद्रा इत्यादींमुळे भोवतालचा भाग गरगर फिरतो आहे वा आपण गरगर फिरतो असे वाटणे.
उदाहरण :
सकाळपासून मला गरगरते.
त्या रुग्णाला सारखी चक्कर येत आहे.
पर्यायवाची : गरगरणे, चक्कर येणे
अन्य भाषाओं में अनुवाद :