अर्थ : एक वेल, ह्याच्या शेंगांची भाजी करतात.
उदाहरण :
त्यांच्या दारात घेवड्याचा मांडव आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : घेवड्याची शेंग.
उदाहरण :
आज घेवड्याची भाजी कर.
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक प्रकार की बेल से प्राप्त थोड़ा लम्बा फल जिसकी तरकारी बनाई जाती है।
माँ आज नेनुए की सब्जी बना रही है।