अर्थ : तितरापेक्षा मोठ्या आकाराचा, ठळक काळा-पांढरा रंग असलेला, मजबूत तांबडे पाय आणि टोकाला बोथट अशी लाल चोच असलेला समुद्रकाठचा पक्षी.
उदाहरण :
घोंघल्या फोडा हा समुद्रकिनाऱ्यावरील पुळण आणि कातळ याठिकाणी आढळतो.
पर्यायवाची : शंखिनी
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक जलपक्षी जो आकार में तितिर से बड़ा होता है और जिसके शरीर का ऊपरी भाग काला तथा निचला भाग सफेद होता है।
गजपाँव की चोंच लंबी,चिपटी और लाल रंग की होती है।