अर्थ : एखादा शब्द किंवा वाक्य पुन्हा-पुन्हा म्हणणे किंवा सांगणे.
उदाहरण :
कटू आठवणी घोकण्याची वाईट सवय आहे तिला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : तोंडपाठ करण्यासाठी पुन्हा पुन्हा वाचणे.
उदाहरण :
मुले पाढे पाठ करत आहेत.
पर्यायवाची : घोकंपट्टी करणे, पाठ करणे, पाठांतर करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
मुँहज़बानी याद करने के लिए बार-बार कहना या पढ़ना।
बच्चे पहाड़ा रट रहे हैं।