सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : घोटून घोटून, घासून गुळगुळीत केलेला.
उदाहरण : हे पुस्तक छान घोटीव कागदावर छापले आहे.
अर्थ : मेहनत घेऊन चांगले काढलेला.
उदाहरण : तिचे अक्षर चांगले घोटीव आहे.
पर्यायवाची : रेखीव, वळणदार
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
घसीटकर न लिखा हुआ या सुंदर ढंग से लिखा हुआ।
Showing care in execution.
इंस्टॉल करें