सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : द्विधा मनस्थिती, अडचण, मानसिक अशांती वा घाबरल्याने निर्माण होणारी मनोवस्था.
उदाहरण : त्याची नेहमीची चिंता नाहीशी होऊन, आयुष्य सुरळीत झाले.
पर्यायवाची : काळजी, चिंता, चुटपुट, फिकीर, रुखरुख, विवंचना, हळहळ, हुरहुर
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
दुविधा, अशांति, कठिनाई तथा घबराहट से उत्पन्न मनोदशा।
अर्थ : एक पौराणिक ऋषी ज्यांना अंगिराचे पुत्र मानले जाते.
उदाहरण : घोर ब्रह्माचे नातू होते.
पर्यायवाची : घोर ऋषी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
एक पौराणिक ऋषि जो अंगिरा के पुत्र माने जाते हैं।
A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.
अर्थ : ज्याचा भाग वा अंश एकमेकांना खेटून आहेत असा.
उदाहरण : कालडोंगरीची झाडी घनदाट आहे.
पर्यायवाची : गच्च, गर्द, गुडुप, घनघोर, घनदाट, दाट, निबिड, सघन
जिसके अवयव या अंश पास-पास या सटे हों या जो बहुत पास-पास हों।
अर्थ : आवश्यकतेपेक्षा जास्त.
उदाहरण : धरणीकंपात लोकांचे भीषण नुकसान झाले.
पर्यायवाची : अतोनात, आतोनात, भयंकर, भयानक, भीषण
आवश्यकता से अधिक या बहुत ही अधिक।
Unusually great in degree or quantity or number.
अर्थ : ज्याच्या भागांचे वा अंशांचे दर एकक क्षेत्रफळाशी अथवा दर एकक घनफळाशी असणारे प्रमाण हे सर्वसामान्याच्या तुलनेत अधिक आहे असा.
उदाहरण : कोलडोंगरीची झाडी घनदाट आहे.
पास-पास बसा हुआ।
इंस्टॉल करें