सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : लबाडीने केलेला अपहार किंवा कळत नकळत झालेल्या चुकीमुळे निर्माण झालेली मोठी समस्या.
उदाहरण : बॅंकेच्या हिशेबात घोटाळा करून तो पळून गेला.
पर्यायवाची : अफरातफर, गडबड, गोंधळ, गोलमाल, घोटाळा, भानगड, हेराफेरी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जान-बूझकर या मनमाने ढंग से उत्पन्न की जाने वाली अथवा अपटुता के कारण होने वाली गड़बड़ी।
A fraudulent business scheme.
अर्थ : एक प्रकारची पालेभाजी.
उदाहरण : चाकवत सारक, थंड व पाचक आहे
पर्यायवाची : चाकवत, बथुवा, बाथला
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
एक प्रकार का साग।
अर्थ : एका पदार्थाचे दुसर्या पदार्थात विरघळून तयार होणारा पदार्थ.
उदाहरण : त्याने मीठ आणि पाण्याचे मिश्रण फेकून दिले.
पर्यायवाची : मिश्रण
वह पदार्थ जो विलायक में विलेय के घुलने के बाद प्राप्त हो।
इंस्टॉल करें