सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एकाच वेळी एकाच ठिकाणी असलेला खूप व्यक्तीचा अव्यवस्थित समूह.
उदाहरण : दाराशी माणसांची गर्दी जमली होती.
पर्यायवाची : गर्दी, जमाव, झिंबड, झुंबड, ताफा, दाटी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
एक स्थान पर एक ही समय में होने वाला बहुत से लोगों आदि का जमाव।
A large number of things or people considered together.
अर्थ : गतिशील असलेली गर्दी किंवा ये-जा करणारी गर्दी.
उदाहरण : लोकांच्या जमावापुढे एक तरूण मार्गदर्शन करीत चालत होता.
पर्यायवाची : जमाव
गतिमान भीड़ या वह भीड़ जो चलायमान हो या कहीं आ या जा रही हो।
A moving crowd.
अर्थ : एकाच वेळी एकाच ठिकाणी जमा होण्याची क्रिया वा एकत्र येण्याची क्रिया.
उदाहरण : अपघातस्थळी लोकांची गर्दी वाढत चालली आहे.
पर्यायवाची : गर्दी, जमाव
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जमा या इकट्ठा होने की अवस्था या भाव।
इंस्टॉल करें