अर्थ : आकाराने गिधाडापेक्षामोठा, मान व डोक्यावर पिसे नसलेला ढोक.
उदाहरण :
चंदनेश्वराच्या छातीवरून लांबलचक तांबूस पिशवी लोंबते.
पर्यायवाची : क्षत्र बलाक, चंदनेश्वर, चिहारा, पिशव्या ढोकरी, मोठा कामऱ्या बुज्या, हवासन
अन्य भाषाओं में अनुवाद :