अर्थ : खेळण्यापूर्वी कोणावर राज्य यायचे ते ठरवण्यासाठीची ठराविक कृती करणे.
उदाहरण :
तुम्ही कसे चकता?
अर्थ : विशिष्ट गोष्टीची अपेक्षा निर्माण होऊन ती गोष्ट प्रत्यक्षात नाही असे आढळणे.
उदाहरण :
मूर्ख कबुतरे त्याच्या ह्या बोलण्याला फसली.
पर्यायवाची : फसणे