अर्थ : एक प्रकारची दीप्ती.
उदाहरण :
त्याच्या डोळ्यात वेगळेच तेज होते.
नवीन चेंडूवर चकाकी व गुळगुळीतपणा असतो.
पर्यायवाची : ओज, चमक, झळाळी, तेज, रौनक, लकाकी
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक तरह का प्रकाश।
उसके चेहरे की चमक स्पष्ट झलक रही थी।