अर्थ : एक फुलझाड.
उदाहरण :
चक्करभेंडीची फुले सकाळी पांढरी असतात आणि तीच संध्याकाळी गुलाबी रंगाची होतात.
पर्यायवाची : चक्करभेंडी, चक्रभेंडी
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक फूलदार वनस्पति।
चक्करभेंडी के फूल सुबह सफेद होती हैं और श्याम को गुलाबी रंग की होती हैं।