अर्थ : चांगल्या चवीचा.
उदाहरण :
आजचे जेवण फारच चवदार आहे.
पर्यायवाची : चविष्ट, रुचकर, सुरस, स्वादिष्ट
अन्य भाषाओं में अनुवाद :
Extremely pleasing to the sense of taste.
delectable, delicious, luscious, pleasant-tasting, scrumptious, toothsome, yummyअर्थ : ज्याला चव आहे असा.
उदाहरण :
माझा नवरा चवदार स्वयंपाक करतो.
पर्यायवाची : रुचकर
अन्य भाषाओं में अनुवाद :