अर्थ : चुगली किंवा चहाडी करणारी व्यक्ती.
उदाहरण :
चुगलखोरांमुळे कधी-कधी आपापसातच वैर निर्माण होते.
पर्यायवाची : कुचळखोर, कुटाळखोर, चहाडखोर, चुगलखोर, चुगलीखोर, तुफानखोर, बालंटखोर
अन्य भाषाओं में अनुवाद :
Someone who gossips indiscreetly.
blabbermouth, talebearer, taleteller, tattler, tattletale, telltale