अर्थ : योग्यता, वैशिष्ट्य, गुण, क्षमता इत्यादी तपासण्यासाठी केलेली बारीक पाहणी.
उदाहरण :
कोणत्याही गोष्टीची परीक्षा घेतल्यावाचून तिचा स्वीकार करू नये
पर्यायवाची : कसोटी, परीक्षा, पारख
अन्य भाषाओं में अनुवाद :
The act of giving students or candidates a test (as by questions) to determine what they know or have learned.
examination, testingअर्थ : साखरेत किंवा गुळात पाणी घालून केलेला रस.
उदाहरण :
मी दिवाळीत पाकातले चिरोटे केले होते
अन्य भाषाओं में अनुवाद :
Sugar and water and sometimes corn syrup boiled together. Used as sweetening especially in drinks.
sugar syrup