अर्थ : शब्दांचा उच्चार नीट न करू शकल्यामुळे मध्ये-मध्ये काही शब्द थांबून थांबून बोलणे.
उदाहरण :
नंदू बोलताना अडखळतो.
पर्यायवाची : अडखळणे, अडखळत बोलणे, चांचरणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : भीती इत्यादीमुळे अडखळत अडखळत बोलणे.
उदाहरण :
घाबरतो कशाला नीट बोल चाचरतोस कशाला?