सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : देवाणघेवाण, व्यापार इत्यादींमध्ये आलेली आर्थिक कमतरता.
उदाहरण : किंमती उतरल्यामुळे व्यापार्यांना तोटा सोसावा लागला
पर्यायवाची : आतबट्टा, खार, खोट, घट, घस, घाटा, तूट, तोटा, नुकसान, हानी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
किसी लेन-देन, व्यापार आदि में होने वाली आर्थिक कमी।
Gradual decline in amount or activity.
अर्थ : तबला अथवा पखवाज ह्यांच्या दुहेरी कातड्याने मढवलेल्या तोंडाच्या कडेचे, सुमारे दोन बोट रुंदीचे गोल कातडे.
उदाहरण : चाटीवर वाजव
इंस्टॉल करें