सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : मोहाची पुले ज्या भंड्यात कुजत ठेवतात त्याच्या तोंडावर ठेवण्यासाठी केलेले, शंकराच्या पिंडीसारखे, हंड्याच्या तोंडाच्या आकाराहून कमी आकाराचे, लाकडाचे भांडे.
उदाहरण : त्याने चाटूत दारू ओतून घेतली
अर्थ : अयोग्य रितीने पैसे खाणारा.
उदाहरण : त्या लाचखाऊ माणसाला पोलिसांनी पकडले
पर्यायवाची : लाचखाऊ, लाचखोर, लाचुंगा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जो रिश्वत लेता हो।
इंस्टॉल करें