अर्थ : तीन अधिक एक मिळून होणारी संख्या.
उदाहरण :
दोन अधिक दोन चार होतात.
अर्थ : एखाद्या इंग्रजी महीन्याची ती तारीख जी चार तारखेला येते.
उदाहरण :
तो चार येतोय.
पर्यायवाची : चार तारीख
अर्थ : मोहाच्या पानासारखी मोठी व लांबट पाने असलेला एक पानझडी वृक्ष.
उदाहरण :
चारोळीच्या सालीतून पाझरणारा डिंक अतिसारावर वापरतात.
पर्यायवाची : चारोळी
अन्य भाषाओं में अनुवाद :
A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.
tree