अर्थ : चार पटीने.
उदाहरण :
तो माझ्यापेक्षा चारपट खातो.
अन्य भाषाओं में अनुवाद :
By a factor of four.
The price of gasoline has increased fourfold over the past two years.अर्थ : मुळच्या प्रमाणात तीन पटीने अजून वाढ झालेला.
उदाहरण :
काकांचा आहार माझ्या आहाराच्या चौपट आहे.
पर्यायवाची : चौपट
अन्य भाषाओं में अनुवाद :