सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : सर्व दिशांत.
उदाहरण : शिकागोच्या सर्वधर्मपरिषदेपासून स्वामी विवेकानंदांची कीर्ती सर्वत्र पसरली
पर्यायवाची : आसमंत, आसमंतात्, चहुकडे, चारी बाजूंस, चारीकडे, चोहीकडे, चोहोकोनी, चौतर्फा, चौफेर, दिगंत, सगळीकडे, सर्वत्र
इंस्टॉल करें