अर्थ : काम करण्याचे टाळण्यासाठी सबबी सांगत राहणे.
उदाहरण :
त्याने माझे पैसे देण्यासाठी खूप चालढकल केली
पर्यायवाची : टाळाटाळ करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
टालने के लिए बहाना बनाना या इधर-उधर की बातें करके किसी को हटाना।
वह मेरा रुपया नहीं दे रहा है और केवल टालमटोल कर रहा है।Avoid or try to avoid fulfilling, answering, or performing (duties, questions, or issues).
He dodged the issue.