अर्थ : आकाराने बदकाएवढा, चणीने मोठा, पिसांवर पिवळ्या रंगाचे खवले असलेला पक्षी.
उदाहरण :
घनवराची निवासस्थाने झिलाणी, नद्या आणि सरोवरात आढळतात.
पर्यायवाची : अहेरी, खैराबाड्डा, गजरे, घनवर, ठिपक्यांचे बदक, बद, राखी बदक
अन्य भाषाओं में अनुवाद :