सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखाद्याच्या विरुद्ध दुसर्यास काही करण्यास प्रेरित करणे.
उदाहरण : त्याने खोटे नाटे सांगून मित्राला माझ्या विरुद्ध चिथावले
पर्यायवाची : चिथावणे, चेतवणे, चेतविणे, भडकावणे, भडकाविणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
किसी को कोई काम करने के लिए उत्साहित, उत्तेजित या प्रेरित करना।
Cause to be agitated, excited, or roused.
अर्थ : एखाद्यास दुसऱ्याकडून उत्तेजित करवून घेणे.
उदाहरण : रामू ने घनश्यामकडून मला भडकवले आणि मी मनोहरशी भांडू लागलो.
पर्यायवाची : चिथावणे, चेतवणे, चेतविणे, भडकवणे, भडकविणे
किसी को उत्तेजित करवाना।
Act as a stimulant.
इंस्टॉल करें