अर्थ : मध्यम आकाराच्या कोंबडीएवढा, हिरव्या तांबूस रंगाची झाक पंखावर असलेला, दूरून काळा दिसणारा, बाकदार चोच आणि काळे पाय असलेला एक पक्षी.
उदाहरण :
चिमणा कंकर दलदली आणि सरोवरांत आढळतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :
काला दिखने वाला एक बुज्जा जो आकार में छोटा होता है।
छोटा बुज्जा सरोवर और दलदली जगहों पर पाया जाता है।