अर्थ : पिवळसर, मातट, तपकिरी वर्णाचा खुब्यावर तांबूस पट्टा, पंखावर दोन पांढुरके पट्टे आणि पिवळट कंठ असलेला एक पक्षी.
उदाहरण :
रानचिमणीच्या मादीचा कंठ पिवळट नसतो.
पर्यायवाची : गुलचिमणी, ढेकुर्ली रानचिमणी, रानचिमणी
अन्य भाषाओं में अनुवाद :