सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : ची ची असा हत्तीचा आवाज.
उदाहरण : हत्तीचा चीत्कार ऐकून सर्व जनावरे नदीभोवती जमली.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
हाथी की बोली।
अर्थ : ओरडण्याची क्रिया.
उदाहरण : तिची किंचाळी एकून सर्वजण धावत आले.
पर्यायवाची : किंकाळी, किंचाळी
चिल्लाने की क्रिया या भाव।
इंस्टॉल करें