सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : हाताने हळूहळू दाब देणे.
उदाहरण : ती रोज रात्री आईचे पाय चेपते
पर्यायवाची : चेपणे, दाबणे, रगडणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
किसी वस्तु को हाथों से रगड़ना।
Move over something with pressure.
अर्थ : एखादी वस्तूचे बारीक तुकडे करण्यासाठी हाताने किंवा एखाद्या वस्तूने पुन्हापुन्हा दाबणे.
उदाहरण : टिक्की बनविण्यासाठी ललिता उकडलेले बटाटे कुस्करत होती..
पर्यायवाची : कुसकरणे, कुस्करणे
किसी ठोस वस्तु को हाथ या किसी वस्तु से बार-बार इस प्रकार दबाना कि वह छोटे-छोटे टुकड़ों में बँट जाए।
Grind, mash or pulverize in a mortar.
अर्थ : हाताने कुसकरुन, दाबून बारीक बारीक तुकडे करणे.
उदाहरण : चपाती चुरून त्याचा चिवडा करतात.
पर्यायवाची : चुरा करणे, भुगा करणे
भुरभुरा करना।
Make into a powder by breaking up or cause to become dust.
अर्थ : चुरा करणे किंवा तुकडे तुकडे करणे.
उदाहरण : हलवाई शेव चुरत आहे.
चूर करना या टुकड़े-टुकड़े करना।
Break or fall apart into fragments.
इंस्टॉल करें