अर्थ : रोखीचा व्यवहार न करता बँकेच्या माध्यमातून पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी वापरला जाणारा अधिकृत छापील कागद.
उदाहरण :
चेकवरील अक्षरी आणि अंकी रक्कम यात फरक असता कामा नये.
पर्यायवाची : धनादेश
अन्य भाषाओं में अनुवाद :
A written order directing a bank to pay money.
He paid all his bills by check.अर्थ : चेक ह्या भाषेचा वा चेक ह्या भाषेशी संबंधित.
उदाहरण :
दूतावासात चेक पुस्तकांचे प्रदर्शन भरले आहे.
चेक साहित्याची सुरवात तेराव्या शतकात झाली.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Of or relating to Czechoslovakia or its people or their language.
The Czech border.अर्थ : चेक ह्या देशाचा वा ह्या देशाशी संबंधित.
उदाहरण :
चेक तज्ज्ञांच्या मदतीने पाकिस्तानाने स्वतःच्या देशात युरेनियमचा शोध लावला होता.
अन्य भाषाओं में अनुवाद :
चेक देश का या चेक देश से संबंधित।
चेक विशेषज्ञयों की मदद से पाकिस्तान ने अपने देश में यूरेनियम की खोज की थी।Of or relating to Czechoslovakia or its people or their language.
The Czech border.