अर्थ : जादूटोणा,मंत्रतंत्र,करणी करणारा.
उदाहरण :
आजकाल चेटक्यांवर कुणीही विश्वास ठेवत नाही
पर्यायवाची : चेटका
अन्य भाषाओं में अनुवाद :
One who practices magic or sorcery.
magician, necromancer, sorcerer, thaumaturge, thaumaturgist, wizard