सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखाद्या गोष्टीला दाबून सपाट करणे.
उदाहरण : मोटार झाडावर आदळल्यामुळे मोटारीचा समोरचा भाग चेपला.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
उभरे, फूले या उठे हुए तल को भीतर की ओर दबाना।
अर्थ : हाताने हळूहळू दाब देणे.
उदाहरण : ती रोज रात्री आईचे पाय चेपते
पर्यायवाची : चुरणे, दाबणे, रगडणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
किसी वस्तु को हाथों से रगड़ना।
Move over something with pressure.
अर्थ : फुगीर भाग दाब पडून सपाट होणे वा आत जाणे.
उदाहरण : तुझ्या मोटारीचा पत्रा कसा काय चेपला?
पर्यायवाची : दबणे, बसणे
फूले या उभरे हुए तल का दबना।
अर्थ : एखाद्या वस्तुच्या खाली शरीराचा एखादा अवयव दबला जाणे.
उदाहरण : माझे बोट दारात चेंबटले.
पर्यायवाची : चिरडणे, चेंगरणे, चेंबटणे, चेमटणे, चेमणे, दाबणे, पिळणे
किसी वस्तु पर दबाव पड़ना।
Place between two surfaces and apply weight or pressure.
अर्थ : जड वस्तूखाली येणे किंवा असणे.
उदाहरण : दगडामुळे मुलाचा हात दबला गेला आहे.
पर्यायवाची : दबणे
भारी चीज़ के नीचे आना या होना।
अर्थ : पृष्ठभागास दाबून खालच्या दिशेने करणे.
उदाहरण : रस्ता बनवताना दगड, माती इत्यादी चेपतात.
पर्यायवाची : चेपवणे
तल या सतह को दबाकर नीचे की ओर करना।
Cause to sink.
इंस्टॉल करें