वेबसाइट एवम् मोबाइल ऐप से विज्ञापनों को हटाने के लिए कृपया सदस्यता ग्रहण करें। सदस्यता शुल्क अमरकोश में नए शब्द एवम् परिभाषाएँ सम्मिलित करने तथा अन्य भाषा से सम्बन्धित सुविधाएँ जोड़ने में सहायक होगा।
अर्थ : प्रसंगोचित ललकारी देणारा, राजाच्या समोर येणार्याचे नाव उच्चारणारा, दरबारात अव्यवस्थित बसलेल्यांना इशारा देणारा, हातात चोप धारण करणारा राजाचा सेवक.
उदाहरण :
चोपदाराने महाराज येत आहेत अशी ललकारी दिली.
२. नाम
/ सजीव
/ प्राणी
/ सस्तन प्राणी
/ व्यक्ती
अर्थ : राजमहालातील अंतःपुराचा देखरेख करणारा एक सेवक.