अर्थ : वीस अधिक चार मिळून होणारी संख्या.
उदाहरण :
पन्नासातून चोवीस वजा कर
अर्थ : इंग्रजी महिन्यातील चोविसाव्या दिवशी येणारी तारीख.
उदाहरण :
ह्या महिन्याच्या चोवीसला परदेशी जात आहे.
पर्यायवाची : चोवीस तारीख, २४, २४ तारीख
अर्थ : वीस अधिक चार.
उदाहरण :
तो चोवीस वर्षे ह्या गावी होते